Mutual Fund Trend: पुढच्या १० वर्षांत गुंतवणुकीचे जग कसं बदलेल? EY चा हा रिपोर्ट नक्की वाचा!
EY इंडियाच्या सप्टेंबर २०२६ च्या एका नव्या रिपोर्टनुसार, २०३५ सालापर्यंत १० कोटींहून जास्त भारतीय लोक दीर्घकालीन गुंतवणुकीत (Long-term investing) उतरणार आहेत. आता फक्त मोठ्या शहरातले किंवा...