JioBlackRock Life Cycle Fund: रिटायरमेंटचं टेन्शन विसरा! जिओ ब्लॅकरॉकचा नवीन फंड तुमची ५०० रुपयांत करेल सोय
'जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाने' (JioBlackRock Mutual Fund) सर्वसामान्य माणसांसाठी दोन नवीन फंड आणण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी नुकतेच 'सेबी'कडे (SEBI) मंजुरीसाठी प्राथमिक कागदपत्रे (Draft documents)...