5 Small Cap Funds ज्यांनी दिला 22% ते 27% परतावा; Expense Ratio मात्र 1% पेक्षाही कमी!
Small Cap Mutual Funds मध्ये जास्त परतावा मिळण्याची क्षमता असते, पण अनेक गुंतवणूकदार फक्त Return पाहून निर्णय घेतात. प्रत्यक्षात Expense Ratio देखील तितकाच महत्त्वाचा असतो, कारण...