HDFC Flexi Cap Fund: १०,००० रुपयांच्या SIP चे झाले २२.९६ कोटी! ३१ वर्षांची ऐतिहासिक कामगिरी!
भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रातील दिग्गज योजना 'HDFC Flexi Cap Fund' ने ३१ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करत एक नवा इतिहास रचला आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने प्रसिद्ध केलेल्या...