WhatsApp वर फॉलो करा! गूगलवर Preferred Source बनवा!

Mutual Fund मध्ये महिलांची गुंतवणूक ₹11.3 लाख कोटींवर! CAMS Report मध्ये मोठा खुलासा

Women Mutual Fund Investors CAMS Report 2026 in Marathi

Computer Age Management Services म्हणजेच CAMS ने आपल्या “Going Beyond the Box – Report on Women Investors 2026” या अहवालाची पाचवी आवृत्ती जाहीर केली आहे. या अहवालामध्ये भारतातील महिला गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागाचे आणि बदलत्या गुंतवणूक पद्धतीचे सविस्तर चित्र समोर आले आहे. महिलांचा Mutual Fund क्षेत्रातील सहभाग आता केवळ बचतीपुरता मर्यादित न राहता दीर्घकालीन संपत्ती निर्मितीकडे … Read more