One Nation, One KYC मुळे म्युच्युअल फंड गुंतवणूक होणार सोपी, SBI Funds Management ला मोठी वाढ अपेक्षित
‘One Nation, One KYC’ (CKYC 2.0) प्रक्रियेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास, बँक ग्राहकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नव्याने KYC करण्याची गरज भासणार नाही. एसबीआय फंड्स मॅनेजमेंटच्या (SBI Funds Management) अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार, या प्रस्तावित बदलामुळे…