Mutual Funds मध्ये भारतीयांचा वाढता विश्वास, AUM पोहचली ₹81.71 लाख कोटीवर!
Mutual Fund Industry AUM: भारतातील Mutual Fund Industry ने FY27 ची सुरुवात मजबूत वाढीसह केली आहे. एप्रिल 2026 मध्ये AUM (Assets Under Management) जवळपास ₹82 लाख कोटींवर पोहोचले आहे. AMFI च्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2026 मध्ये सरासरी AUM ₹81.71 लाख कोटी इतके नोंदवले गेले, तर मार्च 2026 मध्ये हेच AUM ₹79.21 लाख कोटी होते. म्हणजेच … Read more