PPFAS Mutual Fund: आयटी शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक; राजीव ठक्कर यांना AI ची भीती का वाटत नाही?
जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर भारतामधील सर्वात मोठा ॲक्टिव्हली मॅनेज्ड इक्विटी फंड म्हणजेच PPFAS Flexi Cap Fund सध्या बाजारात काय करतोय, याकडे तुमचे...