India Post चे 1 लाख पोस्टमन होतील Mutual Fund Distributor (MFD), गुंतवणूकदारांसाठी गेम चेंजर?
Association of Mutual Funds in India (AMFI) आणि India Post यांच्यात ऐतिहासिक करार झाला आहे. या करारानुसार देशभरातील पोस्टमनना म्युच्युअल फंड विक्रीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे....