HDFC Mutual Fund कडून गोल्ड स्कीम्समध्ये लम्प-सम गुंतवणुकीवर मर्यादा! गुंतवणूकदारांनी काळजी करावी का?
HDFC म्युच्युअल फंडने त्यांच्या 'HDFC Gold ETF' आणि 'HDFC Gold ETF Fund of Fund (FoF)' या योजनांमध्ये नवीन लम्प-सम (एकरकमी) गुंतवणुकीवर तात्पुरती मर्यादा घातली आहे. सोन्याच्या...