WhatsApp वर फॉलो करा! गूगलवर Preferred Source बनवा!

Kotak Mutual Fund आणणार नवीन ‘All Cap Omni FOF’; फक्त ₹1000 पासून गुंतवणुकीची संधी

Kotak Diversified Equity All Cap Omni FOF NFO News in Marathi

Kotak Mahindra Asset Management Company Limited ने गुंतवणूकदारांसाठी नवीन म्युच्युअल फंड योजना लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने SEBI कडे ‘Kotak Diversified Equity All Cap Omni FOF’ या नवीन ओपन-एंडेड Fund of Fund (FOF) योजनेसाठी ऑफर डॉक्युमेंट दाखल केले आहे. ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरू शकते जे एका फंडाद्वारे Large Cap, Mid Cap … Read more