Mutual Fund मध्ये आता कॅश कमी ठेवली जाणार? SEBI च्या नव्या प्रस्तावाचा तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
भारतीय भांडवली बाजार नियामक Securities and Exchange Board of India (SEBI) ने Mutual Fund उद्योग अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत. यामध्ये Mutual Funds साठी Intraday Borrowing सुविधेचा विस्तार आणि Retail गुंतवणूकदारांना Debt Products मध्ये आकर्षित करण्यासाठी विशेष Distributor Category तयार करण्याचा विचार केला जात आहे. SEBI च्या या प्रस्तावांमुळे भारतातील … Read more