360 ONE Mutual Fund चा नवीन MSCI India ETF लॉन्च! Exit Load नाही, Entry Load नाही; गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा
360 ONE Mutual Fund ने नवीन Exchange Traded Fund म्हणजेच ETF लॉन्च केला आहे. कंपनीने 360 ONE MSCI India ETF नावाची नवीन Mutual Fund Scheme गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. ही एक Open-Ended ETF Scheme असून ती MSCI India Index ची रचना आणि परफॉर्मन्स ट्रॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे. NFO कधी सुरू होणार? या ETF चा New … Read more