Parag Parikh Flexi Cap Fund मध्ये मोठा बदल, गुंतवणूकदारांनो लक्ष द्या!
Parag Parikh Flexi Cap Fund हा भारतातील एक लोकप्रिय म्युच्युअल फंड आहे. या फंडाची खासियत म्हणजे तो मोठ्या कंपन्यांमध्येच नव्हे तर मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक करतो. त्याचबरोबर भारतीय शेअर्ससोबत आंतरराष्ट्रीय शेअर्समध्येही गुंतवणूक केल्यामुळे विविधता मिळते. आतापर्यंत या फंडामध्ये फक्त Growth Option होता, पण 31 ऑक्टोबर 2025 पासून गुंतवणूकदारांना IDCW म्हणजेच Income Distribution cum Capital … Read more