म्यूचुअल फंड एक्झिट लोड म्हणजे काय? | What is Mutual Fund Exit Load in Marathi

What is Mutual Fund Exit Load in Marathi

Exit Load म्हणजे Mutual Fund Company कडून घेतली जाणारी एक छोटी फी, जी तुम्ही तुमची गुंतवणूक ठरलेल्या holding period पूर्वी काढल्यास आकारली जाते. ही फी तुमच्या redemption amount मधून वजा केली जाते. याचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांनी पैसे लवकर काढू नयेत आणि fund stability टिकून राहावी. Exit Load म्हणजे काय आणि कधी लागू होतो? जर … Read more

चांदीने गाठला नवा उच्चांक! तरीही या 5 म्यूचुअल फंड्जनी सिल्व्हर ETF मध्ये नवीन गुंतवणूक का थांबवली? | Silver ETF and Silver ETF FoF in Marathi

silver ETF and Silver ETF FoF News in Marathi

चांदीने भारतात नवा उच्चांक गाठल्यामुळे, अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांच्या Silver ETF आणि Silver ETF FoF मध्ये नवीन एकरकमी गुंतवणूक तात्पुरती थांबवली आहे. हा निर्णय भारतीय बाजारात वाढलेले Silver Premium आणि मर्यादित पुरवठ्यामुळे आलेल्या किंमतींच्या उथळ उंचीपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी घेतला गेला आहे. Silver ETF आणि Silver ETF FoF म्हणजे काय? | What is Silver … Read more

Mutual Fund News: जुलै 2025 मध्ये 42,702 कोटींची गुंतवणूक, इक्विटी म्युच्युअल फंडसाठी विक्रमी महिना!

Mutual Fund News (2)

भारतीय Mutual Fund उद्योगाने जुलै 2025 मध्ये नवा इतिहास रचला. Equity Funds मध्ये 42,702 कोटी रुपये आले, जे जूनमधील 23,587 कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल 81% जास्त आहेत. हा सलग 53वा महिना आहे जेव्हा Equity Mutual Funds मध्ये सकारात्मक इनफ्लोज झाले. बातमीचे मुख्य तपशील गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय? निष्कर्ष तज्ज्ञांच्या मते, Small Cap आणि Thematic Funds … Read more

Zerodha Mutual Fund आता ONDC वर, म्युच्युअल फंडाची खरेदी झाली अगदी ऑनलाइन शॉपिंगसारखी!

zerodha mutual fund

Zerodha Mutual Fund: गुंतवणूक करायची आहे पण प्रक्रिया गुंतागुंतीची वाटते का? आता यावर सोपा उपाय येतोय. झेरोधा फंड हाऊसने ३० सप्टेंबर रोजी ONDC (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) मध्ये प्रवेश जाहीर केला आहे. म्हणजे आता झेरोधाचे म्युच्युअल फंड देशभरातील वेगवेगळ्या ONDC-सक्षम ॲप्स वर थेट उपलब्ध होणार आहेत. ONDC म्हणजे काय? ONDC हा प्रकार अगदी साध्या … Read more

Parag Parikh Flexi Cap Fund: 12 वर्षांत 1 लाखाचे ₹8.8 लाख, कसं शक्य झालं?

Parag Parikh Flexi Cap Fund in marathi

Parag Parikh Flexi Cap Fund मध्ये जर तुम्ही 24 मे 2013 रोजी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 19.92% वार्षिक सरासरी परताव्यामुळे ही रक्कम ₹8,84,503 झाली असती (डेटा: 14 ऑगस्ट 2025). Parag Parikh Flexi Cap Fund म्हणजे काय? Parag Parikh Flexi Cap Fund हा एक Flexi Cap Fund आहे ज्यात मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये … Read more

Mutual Fund NAV आणि Cut-off Time म्हणजे काय? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती

Mutual Fund NAV (1)

NAV म्हणजे Net Asset Value होय. ही म्यूचुअल फंडच्या एका युनिटची किंमत दर्शवते. याच किंमतीवर गुंतवणूकदार AMC (Asset Management Company) कडून युनिट्स खरेदी किंवा विक्री करतात. NAV दररोज मार्केट बंद झाल्यावर मोजली जाते आणि AMC तसेच AMFI द्वारे जाहीर केली जाते. स्टॉक्सप्रमाणे NAV रिअल-टाइम मध्ये बदलत नाही, तर दिवसातून एकदाच अपडेट होते. Mutual Fund NAV … Read more

Mutual Fund Returns: कोणत्या म्यूचुअल फंड कॅटेगरीने दिला सर्वाधिक परतावा?

Mutual Fund Returns

Mutual Fund मध्ये पैसे गुंतवताना योग्य फंड निवडणे खूप गरजेच आहे. कारण तुम्ही कोणता फंड निवडता यावरून तुम्हाला मिळणारा परतावा ठरत असतो. गेल्या 10 वर्षांत Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संपत्ती निर्मितीची संधी ठरली आहे. विशेषतः Small-Cap Mutual Funds यांनी Mid-Cap आणि Large-Cap Funds पेक्षा जास्त परतावा दिला आहे. Small-Cap Mutual Funds – सर्वाधिक परतावा, जास्त … Read more

JM Flexi Cap Fund Review: रिटर्न्स, फीचर्स आणि गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक

JM Flexi Cap Fund Review in marathi

JM Flexi Cap Fund हा असा म्युच्युअल फंड आहे जो SEBI च्या नियमानुसार मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना विविध मार्केट कॅपमध्ये बॅलन्स्ड ग्रोथची संधी मिळते. Flexi Cap Fund म्हणजे काय? SEBI च्या मते Flexi Cap Fund मध्ये किमान 65% रक्कम इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवली जाते. यात Large Cap, Mid … Read more

Tata Gold ETF म्हणजे काय? फायदे, परतावा आणि गुंतवणूक मार्गदर्शन

Tata Gold ETF

Tata Gold ETF: आजच्या अस्थिर बाजारात सोने (Gold) हे अजूनही सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. पण प्रत्यक्ष सोने विकत घेणे, त्याची सुरक्षा आणि साठवण ही मोठी जबाबदारी असते. अशावेळी Tata Gold ETF गुंतवणूकदारांना एक सोपा आणि डिजिटल पर्याय देते — जिथे सोन्याची किंमत वाढल्यावर तुमच्या गुंतवणुकीची किंमतही वाढते, आणि तेही कोणत्याही फिजिकल सोन्याशिवाय. ही स्कीम … Read more

Best Tax Saving Mutual Funds: टॅक्स वाचवायचा आहे? मग हे आहेत 3 बेस्ट टॅक्स सेविंग फंड्स?

Best Tax Saving Mutual Funds

Best Tax Saving Mutual Funds: आपण सगळे रोज मेहनत करून कमाई करतो, पण Tax Planning हेही तितकंच महत्त्वाचं आहे. टॅक्स बचतीसाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत, त्यात सर्वात लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय म्हणजे Tax Saving Mutual Funds (ELSS). हे फंड्स तुम्हाला Tax बचत करण्यासोबतच Long-term Wealth Creation मध्येही मदत करतात. Tax Saving Mutual Funds (ELSS) … Read more