Mutual Fund Investment: SIP एक मासिक बिल ज्याने तुम्हाला पैसे परत मिळतात — कसं ते जाणून घ्या!

mutual fund investment (1)

Mutual Fund Investment: दर महिन्याला पगार आला की आपण लगेच काही बिलं भरतो — मोबाईल रिचार्ज, वीज बिल, घरभाडं, Netflix, किराणा वगैरे. ही बिलं कधीच चुकवत नाही, कारण माहित असतं — थकलं तर सेवा बंद, लाईट जाणं, किंवा सबस्क्रिप्शन संपणं नक्की आहे. आता कल्पना करा — जर तुम्ही तुमचं Mutual Fund SIP ह्याच पद्धतीने, म्हणजे … Read more

Mutual Fund Investment: तुमच्या गुंतवणुकीचा वेग वेगळा असू शकतो, यामागच कारण जाणून घ्या!

mutual fund investment in marathi (1)

Mutual Fund Investment: गुंतवणुकीच्या जगात बहुतेक लोक “योग्य वेळ” शोधण्यात वेळ घालवतात. पण खरा यशस्वी गुंतवणूकदार तोच जो “वेळेत टिकून राहतो”, बाजाराचा अंदाज लावणारा नव्हे. कंपाउंडिंग म्हणजे जादू नाही — ती वेळ, शिस्त आणि संयमाची शक्ती आहे. ज्याने वेळेसोबत संयम ठेवलं, त्यालाच कंपाउंडिंगचा खरा चमत्कार अनुभवता येतो. Time > Timing (वेळ महत्त्वाची, वेळ साधणं नव्हे) … Read more

Mutual Fund SIP: जास्त पगार असूनही संपत्ती कमी का? खरी गुरुकिल्ली आहे बचतीचा दर?

mutual fund sip in marathi

Mutual Fund SIP: बहुतेक लोक मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांशी आपला पगार तुलना करतात. जास्त पगार म्हणजे यश आणि कमी पगार म्हणजे निराशा असे वाटते. पण या तुलनेचा खऱ्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होत नाही. भविष्यासाठी आपण किती बाजूला ठेवतो म्हणजे तुमच्या बचतीचा दर, हाच खरा संपत्ती निर्माण करणारा घटक आहे. अजय आणि राजची गोष्ट – … Read more

Top 5 Mutual Funds: मागील 5 वर्षात सर्वात जास्त रिटर्न देणारे 5 म्युच्युअल फंड हे आहेत!

top 5 mutual funds in marathi

Top 5 Mutual Funds: FY26 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत आहे. US-China व्यापार तणाव, मध्य पूर्वेतील अस्थिरता, आणि वाढती कमोडिटी-कॅरन्सी व इक्विटी मार्केट्समधील अस्थिरता हे सर्व गुंतवणूकदारांसमोर मोठे आव्हान निर्माण करत आहेत. या काळात गुंतवणूकदारांना अशा फंडांची आवश्यकता आहे जे दीर्घकालीन दृष्टिकोनासोबत टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी देतात. गुंतवणूकदारांची बदलणारी मानसिकता आज गुंतवणूकदार फक्त … Read more

Mutual Fund AMC म्हणजे काय? गुंतवणूकदारांसाठी संपूर्ण मार्गदर्शक

mutual fund amc

Asset Management Company (AMC) ही एक वित्तीय संस्था असते जी लोकांचे किंवा संस्थांचे पैसे वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये व्यवस्थापित करते. म्युच्युअल फंड्स, पेंशन फंड्स किंवा विशेष गुंतवणूक योजना AMC द्वारे चालवल्या जातात. साधारणतः प्रत्येक AMC कडे इक्विटी, डेट, हायब्रिड आणि इंडेक्स फंड्ससारखे अनेक पर्याय असतात. (आपण सहसा ज्याला म्यूचुअल फंड कंपनी बोलतो त्याला खर तर AMC … Read more

Mutual Fund SIP: पैशाची खरी कला? कमावणे, जपणे आणि वाढवणे!

mutual fund SIP

Mutual Fund SIP: आपण रोज धडपड करून पैसे कमावतो. पण फक्त पैसा कमावणं पुरेसं नाही. खरं यश म्हणजे तो पैसा जपणं आणि शहाणपणाने गुंतवून मोठं करणं. हीच खरी आर्थिक स्वातंत्र्याची वाट आहे. पैसा कमावणे (Making Money – Action) नोकरी, व्यवसाय किंवा कुठल्याही कामातून आपण पैसा कमावतो. हे आपल्या आयुष्याचं पहिलं पाऊल आहे. जास्त कमाई करणं … Read more

Mutual Fund: रिटर्न किंवा गुंतवणूक प्रक्रिया, कुठे लक्ष द्यावे?

mutual fund SIP (1)

Mutual Fund: आपण सगळेच आपल्या गुंतवणुकीत चांगला रिटर्न मिळवू इच्छितो. पण एक साध सत्य अस आहे की: रिटर्न आपल्या हातात नाही. जी गोष्ट पूर्णपणे आपल्या हातात आहे ती म्हणजे गुंतवणूक प्रक्रिया. चला उदाहरणाने समजून घेऊया. रिटर्न – आपल्या नियंत्रणात नाही समजा तुम्ही आज चांगला म्युच्युअल फंड निवडून SIP सुरु केली. तो फंड भविष्यात चांगला रिटर्न … Read more

Groww App चालत नाही! मग माझ्या गुंतवणुकीचं काय?

Groww App

एका गुंतवणूकदाराने इंस्टाग्रामवर सांगितले की त्याचे Groww App ओपन होत नव्हते. पासवर्ड रिसेट करून पाहिला, तरीसुद्धा ऍप सुरू होत नव्हते. त्याला टेन्शन आले कारण त्याने बरीच गुंतवणूक Groww App मार्फत केली होती. Groww Support कडून रिप्लाय आला की Ticket Raise केल आहे. माझ्यामते लवकरच ऍप पुन्हा चालू होईल. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला … Read more

Mutual Fund SIP: जास्त रिटर्नसाठी कोणती तारीख निवडावी?

best sip date

Mutual Fund SIP: म्यूचुअल फंडमध्ये SIP करताना “कोणत्या तारखेला पैसे गुंतवले तर जास्त रिटर्न मिळतो?” हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो. WhiteOak Capital Mutual Fund च्या SIP Analysis Report (Sept 2025) ने या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले आहे. या रीपोर्टमध्ये गुंतवणूकदारांना Mutual Fund SIP करताना लागणारे महत्त्वाचे प्रश्न जसे की frequency, तारीख, category आणि investment horizon … Read more

Mutual Fund SIP: ₹5000 मासिक गुंतवणुकीतून कसे झाले ₹89.6 लाख?

Mutual Fund Investment (1)

Canara Robeco Flexi Cap Fund मध्ये सप्टेंबर 2003 म्हणजेच सुरुवात झाल्यापासून दर महिन्याला ₹5000 SIP केल्यास ऑगस्ट 2025 पर्यंत ती गुंतवणूक तब्बल ₹89,64,137 झाली आहे. ही आकडेवारी दाखवते की Mutual Fund SIP मध्ये दीर्घकाळ शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास किती मोठा फायदा होऊ शकतो. SIP Returns ची माहिती या Mutual Fund SIP मध्ये 22 वर्षांत गुंतवणूकदाराने एकूण … Read more