Quant Mutual Fund: बाजारातील पडझडीत क्वांट म्युच्युअल फंडचा मोठा इशारा: पोर्टफोलिओमध्ये आताच करा ‘हे’ महत्त्वाचे बदल!
जागतिक स्तरावर निर्माण झालेला तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या व्याजदरांमुळे शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा बदलत्या