Mutual Fund News: बाजारात मंदी, तरीही म्युच्युअल फंडात तेजी! सप्टेंबरमध्ये इक्विटी गुंतवणुकीत ३१% वाढ
सप्टेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारात अस्थिरता असूनही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आहे. ऑगस्ट महिन्यातील ₹२९,३२९ कोटींच्या तुलनेत