Financial Planning: साधं टर्म इन्शुरन्स की इन्शुरन्स + इन्व्हेस्टमेंट प्लान? योग्य पर्याय कोणता?
Financial Planning: आज आपल्या पेजचा फॉलोवर प्रकाशसोबत मी म्यूचुअल फंड पोर्टफोलिओ प्लॅनिंगवर चर्चा केली. बोलता बोलता समजलं की तो टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार करत आहे. त्याने सांगितलं की त्याला TATA AIA चा एक टर्म प्लान सुचवला आहे. 👉 कव्हर: ₹1 कोटी👉 प्रीमियम: ₹53,000 प्रति वर्ष पहिल्यांदा ऐकताना हे टर्म इन्शुरन्ससारखं वाटलं, पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात … Read more