Nuvama Mutual Fund आता लाँच होणार, SEBI ने दिली अधिकृत मंजुरी!
१ ऑक्टोबर २०२५ रोजी SEBI ने Nuvama Wealth Management ला अधिकृत मंजुरी दिली आहे. ही मंजुरी कंपनीला Nuvama Mutual Fund आता लाँच होणार, SEBI ने दिली अधिकृत मंजुरी!सुरू करण्याची परवानगी देते. आता कंपनी विविध म्युच्युअल फंड योजना बाजारात आणू शकते. नुवामा आता इक्विटी, डेट, हायब्रिड यांसह स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स देखील सुरू करण्यास पात्र ठरेल. या … Read more