Nippon India Growth Mid Cap Fund: 30 वर्षे केली पूर्ण – गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश?
Nippon India Growth Mid Cap Fund: भारतामधील सर्वात विश्वासार्ह Mutual Fund Investment पर्यायांपैकी एक असलेला Nippon India Growth Mid Cap Fund याने 8 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या प्रवासाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 ऑक्टोबर 1995 रोजी सुरू झालेल्या या फंडने 22.27% वार्षिक परतावा (Return Since Inception) दिला आहे — म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले … Read more