Rule of 72 Meaning: तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल? जाणून घ्या सोपा फॉर्म्युला
गुंतवणूक करताना “माझे पैसे नक्की किती वर्षांत दुप्पट होतील?” हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात येतो. यासाठी गुंतागुंतीचे कॅल्क्युलेटर वापरण्याची अजिबात