Mutual Fund: ₹5,000 ची SIP ₹1.14 कोटी कधी बनते? फक्त ही एक अट

mutual fund sip in marathi (2)

कल्पना करा… तुम्ही पहिल्यांदा नोकरीत आलात.पहिला पगार हातात आला. मनात एकच विचार —आता गुंतवणूक सुरू करायची. मित्र म्हणतात, “SIP सुरू कर.” तुम्हीही ₹५,००० ची SIP इक्विटी म्युच्युअल फंडात सुरू करता. ५ वर्षांनी रक्कम होते ₹३.९० लाख. (१०% रिटर्न) छान वाटतं. मग कुणीतरी सांगतं —“हा दुसरा फंड जास्त चांगला आहे.” आणि तुम्ही switch करता. पण जर … Read more