Mutual Fund SIP मधून तुम्ही यशस्वी का होत नाही? आकडे, मानसशास्त्र आणि उपाय
कल्पना करा, तुम्ही दर महिन्याला ₹5,000 ची SIP एखाद्या इक्विटी म्युच्युअल फंडात सुरू केली आहे. सरासरी वार्षिक परतावा साधारण 10% आहे. पाच वर्षांनंतर तुमची गुंतवणूक सुमारे ₹3.90 लाखांपर्यंत पोहोचते. हा नफा पाहून तुम्हाला वाटते, “आता चांगला रिटर्न मिळाला आहे, दुसरा फंड ट्राय करूया.” आणि तुम्ही फंड बदलता. पण जर हीच SIP तुम्ही दहा वर्षे चालू … Read more