Best Mid Cap Funds: मागील 3 वर्षात 25% पेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप फंड – तुम्ही इन्वेस्ट करता का यामध्ये?

best mid cap funds in marathi

Best Mid Cap Funds: जर तुम्हाला Mutual Fund Investment मधून जास्त वाढ हवी असेल पण small cap funds इतका धोका नको असेल, तर Mid Cap Funds हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 2025 मध्ये अनेक Mid Cap Funds नी मागील तीन वर्षांत 25% पेक्षा जास्त वार्षिक परतावा (annualised return) दिला आहे, असं AMFI (Association of Mutual … Read more

Mutual Fund SIP: फक्त ₹2,500 महिन्याला गुंतवा आणि रिटायरमेंटसाठी ₹2.7 कोटी तयार! कस ते समजून घ्या?

Mutual Fund SIP return

भारतात रिटायरमेंटबाबत विचार केला की, जे लोक नोकरी करतात ते EPF (Employee Provident Fund) निवडतात किंवा कंपनीकडून EPF ची सुविधा पुरवली जाते. पण आजच्या काळात EPF मधील 8.10% ते 8.65% परतावा (return) पुरेसा नाही. महागाई (inflation) 6-8% असल्याने वास्तविक संपत्ती वाढत नाही. यावर उपाय म्हणजे Mutual Fund SIP. Mutual Fund SIP – छोट्या रकमेपासून मोठी … Read more

Mutual Fund News: म्युच्युअल फंडांनी SBI मध्ये ₹10,200 कोटी गुंतवले, आता पुढे काय?

Mutual Fund News

जुलै 2025 मध्ये म्युच्युअल फंडांनी (MFs) State Bank of India (SBI) च्या शेअर्समध्ये तब्बल ₹10,200 कोटींची विक्रमी खरेदी केली. ही गुंतवणूक भारतातील सर्वात मोठ्या Qualified Institutional Placement (QIP) चा भाग होती. SBI मध्ये MF गुंतवणुकीचा विक्रम Nuvama Alternative & Quantitative Research (NAQR) च्या आकडेवारीनुसार, SBI च्या ₹25,000 कोटी QIP मध्ये MF नी सर्वाधिक सहभाग नोंदवला. … Read more

Jio Blackrock Flexi Cap Fund: आज आहे NFO चा शेवटचा दिवस – का आहे हा फंड वेगळा? गुंतवणूक करावी की नाही?

Jio Blackrock Flexi Cap Fund (1)

Jio BlackRock Mutual Fund ही भारतातील Mutual Fun Business मधील एक मोठी भागीदारी आहे. ही भागीदारी Jio Financial Services Limited (JFSL) आणि जागतिक स्तरावरील प्रसिद्ध BlackRock यांच्यात झाली आहे. BlackRock ही जगातील सर्वात मोठी Asset Management कंपनी असून ती $12 ट्रिलियनपेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापित करते. ही भागीदारी, 50:50 Joint Venture जुलै 2023 मध्ये जाहीर झाली … Read more

FD Vs Mutual Fund: भारतीय गुंतवणूकदार एफडी पासून म्युच्युअल फंडकडे का वळत आहेत?

FD Vs Mutual Fund

FD Vs Mutual Fund: भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने आता ₹75 लाख कोटींचा AUM गाठला आहे. हे फक्त एक milestone नसून, भारतीय गुंतवणूक संस्कृतीत झालेला मोठा बदल दाखवते. SIP क्रांती – सातत्याने वाढ Systematic Investment Plans (SIPs) मध्ये दर महिन्याला नवीन विक्रम होत आहेत. फक्त जुलै 2025 महिन्यात SIP इनफ्लोज ₹20,000 कोटींवर पोहोचले. सलग 12 महिन्यांपासून … Read more

HDFC Flexi Cap Fund: 5 वर्षांत दुप्पट रिटर्न देणारा फंड, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

hdfc flexi cap fund 5 years return

Flexi Cap Fund हा इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Fund) आहे जो Large Cap, Mid Cap आणि Small Cap अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. SEBI नुसार या फंडाला कोणत्याही मार्केट कॅप श्रेणीत गुंतवणुकीचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे फंड मॅनेजर बाजारातील परिस्थितीनुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. HDFC Flexi Cap Fund … Read more

Best Flexi Cap Fund: महिन्याला 5 हजार रुपये वाचवा, हा फंड बनवेल तुम्हाला करोडपती!

best flexi cap fund

Best Flexi Cap Fund: आपण सगळेच आपल्या गुंतवणुकीतून मोठी संपत्ती तयार करू इच्छितो. पण योग्य योजना, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि वेळ दिल्यास हे शक्य आहे. HDFC Flexi Cap Fund हा असा म्युच्युअल फंड आहे जो मोठ्या, मध्यम आणि लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन वाढ साध्य करण्याचा प्रयत्न करतो. Flexi Cap Fund म्हणजे काय? फ्लेक्सी कॅप फंड … Read more

Mutual Fund Investment: तुमच्या गुंतवणुकीचा वेग वेगळा असू शकतो, यामागच कारण जाणून घ्या!

mutual fund investment in marathi (1)

Mutual Fund Investment: गुंतवणुकीच्या जगात बहुतेक लोक “योग्य वेळ” शोधण्यात वेळ घालवतात. पण खरा यशस्वी गुंतवणूकदार तोच जो “वेळेत टिकून राहतो”, बाजाराचा अंदाज लावणारा नव्हे. कंपाउंडिंग म्हणजे जादू नाही — ती वेळ, शिस्त आणि संयमाची शक्ती आहे. ज्याने वेळेसोबत संयम ठेवलं, त्यालाच कंपाउंडिंगचा खरा चमत्कार अनुभवता येतो. Time > Timing (वेळ महत्त्वाची, वेळ साधणं नव्हे) … Read more

Mutual Fund Investment: SIP एक मासिक बिल ज्याने तुम्हाला पैसे परत मिळतात — कसं ते जाणून घ्या!

mutual fund investment (1)

Mutual Fund Investment: दर महिन्याला पगार आला की आपण लगेच काही बिलं भरतो — मोबाईल रिचार्ज, वीज बिल, घरभाडं, Netflix, किराणा वगैरे. ही बिलं कधीच चुकवत नाही, कारण माहित असतं — थकलं तर सेवा बंद, लाईट जाणं, किंवा सबस्क्रिप्शन संपणं नक्की आहे. आता कल्पना करा — जर तुम्ही तुमचं Mutual Fund SIP ह्याच पद्धतीने, म्हणजे … Read more

मल्टी कॅप फंड म्हणजे काय? फायदे, तोटे आणि जोखीम जाणून घ्या | What is Multi Cap Fund in Marathi

what is multi cap fund in marathiwhat is multi cap fund in marathi

Multi Cap Fund म्हणजे असा म्युच्युअल फंड जो लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. SEBI (सेबी) च्या नियमानुसार, या फंडातील किमान 25% गुंतवणूक प्रत्येक कॅटेगरीमध्ये असणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना स्थिरता, वाढ आणि विविधता या तिन्हींचा समतोल लाभ मिळतो. मल्टी कॅप फंडची मुख्य वैशिष्ट्ये | Multi Cap Fund Features in … Read more