या 5 चुका करू नका, नाहीतर कमी होईल तुमचा म्यूचुअल फंड रिटर्न! | Mutual Fund Mistakes in Marathi

mutual fund mistakes in marathi

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना आपण चांगला फंड निवडतो, SIP सुरू करतो आणि जास्तीत जास्त रिटर्न मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतो. पण गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची म्हणजेच exit strategy सुद्धा तितकीच महत्वाची असते. बहुतेक गुंतवणूकदार SIP सुरू करतात पण कधी आणि कसे exit करायचे हे ठरवत नाहीत. लक्षात ठेवा. योग्य mutual fund exit strategy तुमच्या गुंतवणुकीच खर … Read more

जिओ ब्लॅकरॉक म्यूचुअल फंड सीईओंच्या दृष्टिकोनातून – उत्पादन, एआय आणि डिजिटलायझेशन भारताला कुठे घेऊन जातील? | Jio BlackRock Mutual Fund News in Marathi

jioblackrock mutual fund news in marathi

अलीकडे मी Jio BlackRock चे CEO Sid Swaminathan यांचा एक पॉडकास्ट ऐकला. हा संवाद गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महितीपूर्वक होता. त्याच पॉडकास्टमधील काही महत्वाचे मुद्दे आज आपण जाणून घेऊ — पुढील पाच वर्षांत कोणते sectors चांगले काम करू शकतात आणि गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे. Sector पेक्षा महत्त्वाचे Macro Trends जेव्हा Swaminathan यांना विचारले गेले की कोणते … Read more

म्युच्युअल फंडमध्ये शुल्क कमी होणार! सेबीच्या नवीन प्रस्तावाबद्दल जाणून घ्या | Mutual Fund Fee Reforms by SEBI

Mutual Fund Fee Reforms by SEBI

SEBI (Securities and Exchange Board of India) ने Mutual Fund Fee Structure मध्ये मोठे बदल सुचवले आहेत. या प्रस्तावानुसार brokerage आणि taxes हे Total Expense Ratio (TER) मध्ये समाविष्ट न करता वेगळे दाखवले जातील, ज्यामुळे गुंतवणूकदारांना नेमके कोणते शुल्क आकारले जात आहे हे स्पष्टपणे कळेल. SEBI Mutual Fund Fee Structure प्रस्ताव म्हणजे काय? भारतीय भांडवली … Read more

आता म्युच्युअल फंड प्री-आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकणार नाहीत – कारण जाणून घ्या | SEBI Pre-IPO Ban Explained in Marathi

SEBI Pre-IPO Ban Explained in Marathi

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) ने आता म्युच्युअल फंड स्कीम्सना pre-IPO placements मध्ये गुंतवणूक करण्यास मनाई केली आहे. म्हणजेच म्युच्युअल फंड फक्त Anchor Investor portion किंवा Public Issue मधूनच IPO मध्ये भाग घेऊ शकतात. SEBI चा हा निर्णय काय आहे? SEBI ने स्पष्ट केले आहे की जेव्हा कोणतीही कंपनी आपला IPO (Initial Public Offering) … Read more

संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात शहाणपणाचा मार्ग SIP आहे? | Mutual Fund SIP vs Market Timing in Marathi

_Mutual Fund SIP vs Market Timing in Marathi

Gold, Silver किंवा Stock सारख्या संपत्तीतील अचानक झालेल्या rally मागे धावणे आकर्षक वाटू शकते, पण इतिहास सांगतो की हे दीर्घकाळ टिकत नाही. Systematic Investment Plans (SIPs) द्वारे नियमित आणि विविधीकृत (diversified) गुंतवणूक करणे हेच संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात स्थिर आणि विश्वासार्ह मार्ग आहे. Gold आणि Silver Rally: एक सावधानतेचा इशारा Diwali 2025 मध्ये Silver चे … Read more

गेल्या दिवाळी नंतर सर्वात वाईट कामगिरी करणारे १० म्युच्युअल फंड | 10 Worst Performing Mutual Funds Since Last Diwali in Marathi

_10 Worst Performing Mutual Funds Since Last Diwali 2025 in Marathi

नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान काही Equity Mutual Funds ने गुंतवणूकदारांना निराश केले. या फंड्सने मागील एका वर्षात –14% ते –17% इतके नकारात्मक परतावे दिले. यामध्ये IT, Momentum आणि Flexi-Cap कॅटेगरीतील फंड्स सर्वाधिक घसरले आहेत जे दर्शवते की काही क्षेत्रे आणि थीम्सनी गेल्या वर्षात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. Equity Mutual Funds म्हणजे काय? Equity … Read more

ETF म्हणजे काय? प्रकार, फायदे व धोके | What is ETF in Marathi

What is ETF in Marathi

ETF म्हणजे एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा एक गुंतवणूक फंड आहे जो गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करतो आणि शेअर्स, बॉन्ड्स, वस्तू यासारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतो. ETF चे युनिट्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट केलेले असतात, म्हणून गुंतवणूकदार हे युनिट्स ट्रेडिंग तासात कधीही विकत घेऊ किंवा विकू शकतात अगदी एखाद्या शेअरप्रमाणे. ETF हे म्युच्युअल फंडसारखे विविधीकरण आणि … Read more

दिवाळीला सोने-चांदी ETF मध्ये मोठी घसरण! गुंतवणूकदारांनी काय करावे? | Big fall in Gold and Silver ETFs

_Big fall in Gold and Silver ETFs News in marathi

ऑक्टोबर 2025 च्या सुरुवातीला झालेल्या ऐतिहासिक तेजी नंतर, दिवाळीच्या दिवशी (20 ऑक्टोबर 2025) सोने आणि चांदी ETF मध्ये तीव्र घसरण झाली. Silver ETF जवळपास 7.9%, तर Gold ETF मध्ये 4% पेक्षा जास्त घट झाली. जागतिक बाजारात दर घसरल्याने आणि गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याने ही घसरण झाली. Silver ETF मध्ये तीव्र घसरण ऑक्टोबरच्या मध्यावर चांदीच्या जागतिक … Read more

CAGR म्हणजे काय? | What is CAGR in Marathi

what is cagr in marathi

Compound Annual Growth Rate (CAGR) म्हणजे गुंतवणुकीचा सरासरी वार्षिक वाढ दर, ज्यात दरवर्षीचा नफा पुन्हा गुंतवला जातो असे गृहित धरले जाते. हे दाखवते की तुमची गुंतवणूक प्रत्येक वर्षी सातत्याने किती वेगाने वाढली आहे. CAGR म्हणजे काय? | What is CAGR in Marathi गुंतवणुकीच्या जगात दरवर्षी नफा नेहमीच सारखा नसतो — काही वर्षे चांगली जातात, तर … Read more