SIP तोडावी लागू नये म्हणून आधी काय कराल? हा साधा नियम फॉलो करा! | Mutual Fund Investment in Marathi

Mutual Fund SIP: पहिला पगार मिळाला की मनात एकच विचार येतो — आता गुंतवणूक सुरू करायची. सगळीकडे SIP, म्युच्युअल फंड आणि Compounding याची चर्चा ऐकू येते आणि आपणही उत्साहाने SIP सुरू करतो. पण एक साधा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही — उद्या अचानक खर्च आला तर काय? मोबाइल तुटतो, तब्येत बिघडते, घरात तातडीची गरज निर्माण … Read more