Tata Silver ETF Review 2026: चांदीत गुंतवणूक करावी का? फायदे, धोके आणि संपूर्ण माहिती

Tata Silver ETF Review 2026 in marathi

Tata Silver ETF Review 2026: Tata Silver ETF हा Tata Mutual Fund कडून सादर करण्यात आलेला एक open-ended exchange traded fund आहे, जो भारतातील physical silver च्या किमतींशी जोडलेला आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, हा फंड तुम्हाला चांदीत गुंतवणूक करण्याची संधी देतो, पण प्रत्यक्ष चांदी घरी ठेवण्याची गरज पडत नाही. Demat account च्या माध्यमातून हा … Read more