चांदीने गाठला नवा उच्चांक! तरीही या 5 म्यूचुअल फंड्जनी सिल्व्हर ETF मध्ये नवीन गुंतवणूक का थांबवली? | Silver ETF and Silver ETF FoF in Marathi

silver ETF and Silver ETF FoF News in Marathi

चांदीने भारतात नवा उच्चांक गाठल्यामुळे, अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी त्यांच्या Silver ETF आणि Silver ETF FoF मध्ये नवीन एकरकमी गुंतवणूक तात्पुरती थांबवली आहे. हा निर्णय भारतीय बाजारात वाढलेले Silver Premium आणि मर्यादित पुरवठ्यामुळे आलेल्या किंमतींच्या उथळ उंचीपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी घेतला गेला आहे. Silver ETF आणि Silver ETF FoF म्हणजे काय? | What is Silver … Read more