म्युच्युअल फंडमध्ये SIF (Specialized Investment Fund) म्हणजे काय?
SIF (Specialized Investment Fund) हा 2025 पासून भारतात SEBI कडून मान्यता मिळालेला एक नवा गुंतवणूक पर्याय आहे. हा पर्याय म्युच्युअल फंड आणि PMS (Portfolio Management Services) यांच्या मधला पर्याय मानला जातो. यात गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता, वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक संधी आणि जास्त जोखीम घेण्याची संधी मिळते. SIF (Specialized Investment Fund) चे मुख्य वैशिष्ट्ये म्युच्युअल फंड आणि … Read more