SBI Silver ETF Fund of Fund (FoF): एसबीआय म्युच्युअल फंडने सिल्व्हर ईटीएफमध्ये एकरकमी गुंतवणूक तात्पुरती थांबवली – कारण आणि गुंतवणूकदारांवर परिणाम

SBI Silver ETF Fund of Fund

SBI Mutual Fund ने १३ ऑक्टोबर २०२५ पासून त्यांच्या SBI Silver Silver ETF Fund of Fund (FoF) मध्ये ताज्या लंपसम रकमेतील गुंतवणूक तात्पुरती थांबवली आहे. हा निर्णय चांदीच्या मागणीतील वाढ आणि पुरवठ्यातील मर्यादा यामुळे झाला आहे. ह्यामुळे गुंतवणूकदारांना चांदी दरातील अप्रमाणित वाढीपासून संरक्षण मिळेल. Systematic Investment Plans (SIPs), Systematic Transfer Plans (STPs), redemption आणि switch-out … Read more