गेल्या एक वर्षात फक्त दोन इक्विटी म्युच्युअल फंडांनी १०% पेक्षा जास्त परतावा दिला – बाकीचे सर्वजण मागे का राहिले? | Mutual Fund Investment in Marathi
Mutual Fund Investment in Marathi: गेल्या एका वर्षात भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठ्या चढ-उतारांमुळे बहुतेक Equity Mutual Funds नी कमकुवत परफॉर्मन्स दाखवला. पण या काळात फक्त दोन फंड्सनी डबल-डिजिट म्हणजेच 10% पेक्षा जास्त परतावा दिला — SBI Banking & Financial Services Fund (15.66%) आणि Invesco India Financial Services Fund (10.29%) या दोन्ही फंड्सनी भारताच्या banking sector … Read more