Quant Flexi Cap Fund Review: परफॉर्मन्स, रिटर्न्स आणि कोणी गुंतवणूक करावी?
Quant Flexi Cap Fund हा एक Flexi Cap Mutual Fund आहे जो 17 ऑक्टोबर 2008 रोजी सुरू झाला. हा फंड NIFTY 500 TRI ला बेंचमार्क करतो आणि 14 ऑगस्ट 2025 पर्यंत गुंतवणूकदारांना 14.21% वार्षिक सरासरी परतावा दिला आहे. Flexi Cap Fund म्हणजे काय? SEBIच्या नियमानुसार Flexi Cap Fund किमान 65% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवतो. या फंडला … Read more