एनएव्ही म्हणजे काय? कमी एनएव्ही Vs जास्त एनएव्ही | What is NAV? Low NAV vs High NAV Mutual Fund in Marathi
NAV म्हणजे ‘Net Asset Value’, जी Mutual Fund च्या एका युनिटची किंमत दाखवते. ही किंमत फंडाच्या एकूण मालमत्ता (assets) आणि देयता (liabilities) विचारात घेऊन ठरते. लक्षात ठेवा — NAV कमी किंवा जास्त असणे म्हणजे फंड स्वस्त किंवा महाग असा अर्थ नाही. NAV फक्त प्रति युनिट मूल्य (per unit value) दाखवते, कामगिरी नाही. NAV म्हणजे काय? | What … Read more