Mutual Fund Investment: म्यूचुअल फंड गुंतवणुकीचा खरा धोका, वाईट कंपन्या नव्हेत, वाईट प्रतिक्रिया!
Mutual fund गुंतवणूकदार बहुतेक वेळा वाईट कंपन्यांमुळे नुकसान करत नाहीत. खरं कारण असतं वाईट Reaction – म्हणजेच, मार्केट खाली गेल्यावर घाबरून investment थांबवणे किंवा units विकणे. Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांची चूक Mutual Funds दीर्घकालीन wealth तयार करण्यासाठी सर्वोत्तम साधन मानले जातात. पण अनेक गुंतवणूकदार या चुका करतात: 1) मार्केट खाली गेल्यावर panic होऊन … Read more