LIC Mutual Fund NFO: टेक थीममध्ये गुंतवणूक करावी का?

LIC Mutual Fund NFO

LIC Mutual Fund NFO: गुंतवणूकदारांचा फोकस गेल्या काही वर्षांत सतत बदलत आहे. एक काळ बँकिंग सेक्टरचा होता, मग कंझम्प्शनचा, नंतर मॅन्युफॅक्चरिंगचा… आणि आता स्पष्टपणे टेक्नॉलॉजीचा. AI, डेटा सेंटर्स, डिजिटल कॉमर्स, इंटरनेट प्लॅटफॉर्म — हे शब्द फक्त ट्रेंड नाहीत तर भविष्यातील इकॉनॉमीची दिशा दाखवत आहेत. याच पार्श्वभूमीवर LIC Mutual Fund NFO – LIC MF Technology Fund … Read more