Parag Parikh Flexi Cap Fund आणि Bandhan Small Cap Fund वर गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास!
Parag Parikh Flexi Cap and Bandhan Small Cap Fund Inflow: भारतीय म्युच्युअल फंड मार्केटमध्ये जुलै महिना इनफ्लोसाठी खास ठरला. एकूण 683 फंडांपैकी 257 फंडांना गुंतवणूकदारांचा प्रतिसाद मिळाला, त्यात 8 इक्विटी फंडांना दरमहा 1,000 कोटींपेक्षा जास्त इनफ्लो मिळाला. Parag Parikh Flexi Cap Fund – सर्वाधिक इनफ्लोचा विक्रम Parag Parikh Flexi Cap Fund हा भारतातील सर्वात मोठा … Read more