Best Small Cap Funds: गेल्या 3 वर्षांत 25% पेक्षा जास्त वार्षिक परतावा देणारे फंड्स – यादी पाहा
Best Small Cap Funds: आज अनेक गुंतवणूकदार उच्च परतावा (High Returns) मिळवण्यासाठी Small Cap Funds मध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या फंडांमध्ये लहान कंपन्यांमध्ये (Small Companies) गुंतवणूक केली जाते, ज्यांना भविष्यात मोठं होण्याची क्षमता असते. जर तुम्ही थोडा जास्त जोखीम घेण्यास तयार असाल, तर Best Small Cap Funds दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू … Read more