म्युच्युअल फंड म्हणजे काय? फायदे व तोटे | What is Mutual Fund in Marathi

Mutual Fund Meaning in Marathi: म्युच्युअल फंड हा असा गुंतवणूक पर्याय आहे, ज्यात अनेक गुंतवणूकदार आपले पैसे एकत्र करतात आणि ते पैसे तज्ज्ञ फंड मॅनेजर शेअर्स, बाँड्स किंवा इतर साधनांमध्ये गुंतवतात. यामुळे तुमच्या थोड्या पैशातही विविध ठिकाणी गुंतवणूक होऊन जोखीम कमी होते. एक उदाहरण घेऊ. जर तुम्हाला HDFC बँकेत गुंतवणूक करायची असेल, तर एका शेअरसाठी … Read more