या विभागात तुम्हाला म्युच्युअल फंडची सर्व मूलभूत माहिती एकाच ठिकाणी मिळेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल — वाचा आणि गुंतवणुकीत लागू करा.
Author
-
नमस्कार! मी साजन, AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड सल्लागार (ARN - 317145) आणि 4 वर्षांचा बँकिंग अनुभव असलेला म्युच्युअल फंड गुंतवणूक मार्गदर्शक. या ब्लॉगवर मी म्युच्युअल फंड समीक्षा (Review), माझे वैयक्तिक गुंतवणूक अनुभव आणि सोप्या भाषेत गुंतवणुकीचे मार्गदर्शन शेअर करतो. माझं उद्दिष्ट आहे की तुमचे आर्थिक निर्णय अधिक सोपे, योग्य आणि आत्मविश्वासपूर्ण व्हावेत.