Finance Minister Nirmala Sitharaman यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या GST 2.0 reforms अंतर्गत देशातील कररचना अधिक सोपी झाली आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून नवीन दोन-स्लॅब स्ट्रक्चर (5% आणि 18%) लागू होणार असून, विशेष काही वस्तूंवर 40% slab ठेवण्यात आला आहे.
SBI Research नुसार, या बदलांमुळे FY26 मध्ये ₹1.98 लाख कोटी इतकी अतिरिक्त consumption वाढेल. Income tax cut सोबत मिळून ही रक्कम तब्बल ₹5.31 लाख कोटी होईल, म्हणजेच GDP च्या 1.6% इतकी. यामुळे गुंतवणूकदारांसमोर महत्वाचा प्रश्न उभा राहतो – Mutual Funds याचा फायदा घेतील का?
कोणते Sectors सर्वाधिक फायद्यात?
Automobiles: Maruti, M&M, Ashok Leyland सारख्या कंपन्यांना विक्रीत वाढ होणार आहे. कार लोन व दोनचाकी मागणी वाढेल.
Consumer Durables: Havells, Voltas, Blue Star सारख्या कंपन्यांचे RACs, TV, dishwashers स्वस्त होऊन मागणी वाढेल.
FMCG / Consumer Staples: HUL, Britannia सारख्या कंपन्यांचे food, fruit drinks, home & personal care items वर consumption वाढेल.
Cement: Ultratech, JK Cement सारख्या कंपन्यांसाठी भाव कमी होण्याची शक्यता, पण coal GST वाढूनही overall impact neutral राहील.
Insurance: SBI Life, HDFC Life, ICICI Prudential, Max Life, Star Health, NIACL सारख्या कंपन्यांना थेट फायदा. Tax burden कमी झाल्याने demand वाढणार.
Banking & NBFCs: ICICI Bank, HDFC Bank, Bajaj Finance, Shriram Finance सारख्या lenders ला credit growth वाढल्याने फायदा होणार.
Mutual Funds वर थेट परिणाम
Mutual funds वेगवेगळ्या sectors मध्ये गुंतवणूक करत असल्याने, GST 2.0 reforms मुळे sectors च्या performance वर परिणाम होणार आहे.
काही Mutual Funds चा sector allocation:
- Motilal Oswal Large Cap Fund – Banking sector मध्ये 24.8%
- Parag Parikh Flexi Cap Fund – Banking sector मध्ये 19.81%
- HDFC Flexi Cap Fund – Banking sector मध्ये 35.08%
- Nippon India Large Cap Fund – Banking sector मध्ये 22.81%
- ICICI Prudential Large Cap Fund – Banking sector मध्ये 22.61%
Banking, FMCG, Automobiles, Insurance सारखे sectors वाढल्यामुळे या funds ना थेट फायदा होईल.
गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा संदेश
GST 2.0 reforms मुळे अर्थव्यवस्थेत consumption आणि credit growth वाढणार आहे. Mutual Funds जे diversified portfolios मध्ये गुंतवणूक करतात, ते या बदलाचा दीर्घकालीन फायदा घेऊ शकतात. त्यामुळे या funds मध्ये गुंतवणूकदारांना attractive returns मिळण्याची शक्यता आहे.
Disclaimer: ही माहिती फक्त शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. Mutual Fund investments are subject to market risks. कृपया गुंतवणुकीपूर्वी आपल्या financial advisor चा सल्ला घ्या.