म्युच्युअल फंड बेसिक्स मराठीत
या विभागात तुम्हाला म्युच्युअल फंडची सर्व मूलभूत माहिती एकाच ठिकाणी मिळेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल — वाचा आणि गुंतवणुकीत लागू करा.
या विभागात तुम्हाला म्युच्युअल फंडची सर्व मूलभूत माहिती एकाच ठिकाणी मिळेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल — वाचा आणि गुंतवणुकीत लागू करा.
Large Cap Fund म्हणजे असा इक्विटी म्युच्युअल फंड आहे जो किमान 80% गुंतवणूक टॉप 100 मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये करतो. या कंपन्या आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्यामुळे स्थिर परतावा आणि कमी जोखीम मिळते. Large Cap Fund म्हणजे काय? भारतीय बाजार नियामक SEBI (Securities and Exchange Board of India) च्या परिभाषेनुसार, Large Cap Fund हा असा म्युच्युअल फंड आहे … Read more
FD vs Nifty मध्ये दीर्घकालीन परताव्याचा फरक मोठा दिसून येतो. Fixed Deposit सुरक्षित असते, पण Nifty 50 मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो. (Nifty म्हणजे इथे आपण शेअर मार्केटमधील गुंतवणूक असे समजत आहोत) FD vs Nifty – परताव्याची तुलना खालील तक्त्यात ₹1,00,000 गुंतवणुकीवर 10 वर्षांतील परताव्याची तुलना दिली आहे (डेटा: ऑगस्ट 2025 पर्यंत). गुंतवणूक प्रकार … Read more
Nippon India ETF Gold BeES ही एक gold exchange-traded fund (ETF) आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही 99.5% शुद्ध सोन्यात सहजपणे गुंतवणूक करू शकता — तेही Demat account द्वारे. ही भारतातील सर्वात विश्वसनीय, कमी खर्चिक आणि पारदर्शक ETF आहे, जी महागाईपासून संरक्षण (inflation hedge) आणि portfolio diversification साठी 2025 मध्ये उत्कृष्ट पर्याय ठरतो. Nippon India ETF Gold … Read more
Canara Robeco Flexi Cap Fund मध्ये सप्टेंबर 2003 म्हणजेच सुरुवात झाल्यापासून दर महिन्याला ₹5000 SIP केल्यास ऑगस्ट 2025 पर्यंत ती गुंतवणूक तब्बल ₹89,64,137 झाली आहे. ही आकडेवारी दाखवते की Mutual Fund SIP मध्ये दीर्घकाळ शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास किती मोठा फायदा होऊ शकतो. SIP Returns ची माहिती या Mutual Fund SIP मध्ये 22 वर्षांत गुंतवणूकदाराने एकूण … Read more
Parag Parikh Flexi Cap Fund मध्ये जर तुम्ही 24 मे 2013 रोजी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर 19.92% वार्षिक सरासरी परताव्यामुळे ही रक्कम ₹8,84,503 झाली असती (डेटा: 14 ऑगस्ट 2025). Parag Parikh Flexi Cap Fund म्हणजे काय? Parag Parikh Flexi Cap Fund हा एक Flexi Cap Fund आहे ज्यात मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये … Read more
Mutual Fund SIP: आपण रोज धडपड करून पैसे कमावतो. पण फक्त पैसा कमावणं पुरेसं नाही. खरं यश म्हणजे तो पैसा जपणं आणि शहाणपणाने गुंतवून मोठं करणं. हीच खरी आर्थिक स्वातंत्र्याची वाट आहे. पैसा कमावणे (Making Money – Action) नोकरी, व्यवसाय किंवा कुठल्याही कामातून आपण पैसा कमावतो. हे आपल्या आयुष्याचं पहिलं पाऊल आहे. जास्त कमाई करणं … Read more
Small Cap Fund म्हणजे उच्च परताव्याच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक लोकप्रिय म्युच्युअल फंड पर्याय आहे. हे फंड प्रामुख्याने लहान मार्केट कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यांच्यात भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची क्षमता असते. Small Cap Fund म्हणजे काय? भारतीय बाजार नियामक SEBI (Securities and Exchange Board of India) च्या नियमानुसार, Small Cap Fund हा एक ओपन-एंडेड … Read more