Bandhan Mutual Fund ची मोहीम 19:47, आर्थिक स्वातंत्र्याचा नवा विचार
Bandhan Mutual Fund Campaign 19:47 : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बंधन म्युच्युअल फंडने एक वेगळी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत 1947 या वर्षाचा संदर्भ घेऊन लोकांना दररोज सायं. 7:47 वा. (19:47) त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेची संकल्पना – भूतकाळातून वर्तमानाकडे ग्रे इंडिया यांनी तयार केलेल्या या सिनेमॅटिक जाहिरातीला 1940 … Read more