Mutual Fund Crash: म्युच्युअल फंडात १०% घसरण! अशा काळात तुमची SIP सुरू ठेवावी की बंद करावी?
सप्टेंबर महिना म्युच्युअल फंड (Mutual Fund) गुंतवणूकदारांसाठी आव्हानात्मक ठरला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे भारतातील सुमारे ९५% म्युच्युअल फंड योजनांचे परतावे नकारात्मक (Negative Returns) नोंदवले गेले आहेत. बाजारातील प्रमुख निर्देशांक Nifty 50 सप्टेंबरमध्ये ५.५६% ने घसरला, ज्याचा थेट परिणाम इक्विटी आणि सेक्टोरल फंड्सवर झाला. जर तुम्हीही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले असतील आणि पोर्टफोलिओ लाल रंगात दिसत









