फक्त 5 वर्षे उशीर… आणि गमावले ₹1.21 कोटी! SIP ची खरी ताकद जाणून घ्या

Mutual Fund SIP: कल्पना करा, दोन मित्र आहेत — अजय आणि विजय. दोघांनाही गुंतवणुकीचं महत्त्व माहिती होतं. दोघेही चांगली नोकरी करत होते आणि भविष्यासाठी पैसे साठवण्याचा विचार करत होते. पण त्यांच्या आयुष्यात एक छोटासा फरक होता. अजयने SIP ची सुरुवात वयाच्या 25 व्या वर्षी केली, तर विजयने “अजून वेळ आहे” असा विचार करत 5 वर्षे … Continue reading फक्त 5 वर्षे उशीर… आणि गमावले ₹1.21 कोटी! SIP ची खरी ताकद जाणून घ्या